• होम
  • व्हिडिओ
  • पावसामुळे भाज्या महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी
  • पावसामुळे भाज्या महाग, गृहिणींचं बजेट कोलमडलं, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 02:54 PM IST | Updated On: Jul 21, 2019 02:54 PM IST

    मुंबई, 21 जुलै: पावसामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटो जवळपास 70 रुपये किलो तर कोथिंबरीची जुडीही महाग झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर शेतमालाला वाढता भाव मिळाल्यानं शेतकरी मात्र सुखवला आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी