• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 01:21 PM IST | Updated On: Jun 29, 2019 01:21 PM IST

    मुंबई, 29 जून: चेंबूर वाशी नाका इथे भारत पेट्रोलियम कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. दुर्घटनेत 5 रिक्षांचं नुकसान झालं आहे. तर 3 शेळ्यांचं मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पुणे, नवी मुंबई, घाटकोपर परिसरातही सुरक्षित भिंत कोसळी आहे. तर विरारला प्लॅटफॉर्मचा काही भाग ढासळला आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंज विश्वातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी