• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात तब्बल 64 हजारांच्या बनावट नोटा जप्त; यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • पुण्यात तब्बल 64 हजारांच्या बनावट नोटा जप्त; यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 09:19 AM IST | Updated On: Jul 29, 2019 09:19 AM IST

    पुणे, 29 जुलै: पुण्यात तब्बल 64 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा प्रकरणी पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी