• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबई-पुणे रेल्वे 15 दिवस बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: मुंबई-पुणे रेल्वे 15 दिवस बंद, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 09:14 AM IST | Updated On: Jul 26, 2019 09:14 AM IST

    मुंबई, 26 जुलै: मुंबई पुणे रेल्वे 15 दिवस बंद राहणार असल्यानं एसटीच्या 180 जादा बस सोडणार आहे. 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी