• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शाळेचा निष्काळजीपणा विद्यार्थिनींच्या जिवावर, यासोबत इतर महत्त्वाच्या बातम्या
  • VIDEO: शाळेचा निष्काळजीपणा विद्यार्थिनींच्या जिवावर, यासोबत इतर महत्त्वाच्या बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 11:27 AM IST | Updated On: Jun 19, 2019 11:48 AM IST

    उल्हासनगर, 19 जून: उल्हासनगरमध्ये शाळेच्या वर्गाचं प्लॅस्टर पडून विद्यार्थिंनी जखमी झाल्या आहेत. झुलेलाल ट्रस्टच्या शाळेतली धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शाळेचा निष्काळजीपणा विद्यार्थिनींच्या जीवावर बेतला आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close