• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 09:07 AM IST | Updated On: Jul 16, 2019 09:14 AM IST

    गडचिरोली, 16 जुलै: गडचिरोलीतील निवासी शाळेत कंत्राटदाराकडून पुरवल्या जाणाऱ्या जेवणामध्ये आढळल्या अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली. तक्रार करूनही शाळेच्या प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी