News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 08:25 AM IST | Updated On: Jul 14, 2019 08:28 AM IST

    मुंबई, 14 जुलै: पश्चिम रेल्वेवर आज जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मरीन लाईन्स ते माहिम दरम्यान 5 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान बोरीवलीच्या दिशेने जाणारी धीमी वाहतूक जलद ट्रॅकवर वळवली जाणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना वेळेचं नियोजन करा. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन देशविदेशातील घडामोडींचा आढावा बातम्या टॉप 18.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी