• होम
  • व्हिडिओ
  • मालाड दुर्घटना प्रकरण; 10 दिवसांनंतरही डोक्यावर छप्पर नाही, यासोबत इतर 18 बातम्या
  • मालाड दुर्घटना प्रकरण; 10 दिवसांनंतरही डोक्यावर छप्पर नाही, यासोबत इतर 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 09:11 AM IST | Updated On: Jul 12, 2019 09:13 AM IST

    मुंबई, 12 जुलै: मालाड दुर्घटनेतील रहिवासी गेल्या 10 दिवसांनंतरही उघड्यावरच राहावं लागत आहे. डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी या नागरिकांची अक्षरश: वणवण सुरू आहे. मालाडमध्ये भिंड कोसळून मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये जवळपास 25 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शासनानं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही अद्याप ती पूर्ण केली नाहीत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी