• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 11:45 AM IST | Updated On: Jul 11, 2019 11:48 AM IST

    नवी दिल्ली, 11 जुलै: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी होत आहे. सुनावणीकडे देशाचं लक्ष लागून आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी