S M L

मराठा मोर्चासाठी 3 दिवस टोल माफीची आयोजकांची मागणी

9 ऑगस्टला मुंबईत हा राज्यव्यापी मोर्चा होणार असून राज्यभरातून लक्षावधी लोकं या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 7, 2017 09:19 PM IST

मराठा मोर्चासाठी 3 दिवस टोल माफीची आयोजकांची मागणी

मुंबई, 07 ऑगस्ट: या 9 ऑगस्टला मराठा समाजाचा राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चासाठी 8, 9 आणि 10 ऑगस्ट हे तीन  दिवस टोल माफी द्यायची मागणी संयोजन समितीने केलेली आहे.

9 ऑगस्टला मुंबईत हा राज्यव्यापी मोर्चा होणार असून राज्यभरातून लक्षावधी लोकं या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यभरातून आपल्या वाहनांनमधून मोठ्या प्रमाणात लोकं या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व लोकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने चार  दिवस टोलमाफी द्यावी अशी मागणी संयोजन समितीने सरकारकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2017 07:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close