ग्रामपंचायतीत कोण बाजी मारणार? राज्यातील 3 हजार गावांचे सरपंच ठरणार आज

ग्रामपंचायतीत कोण बाजी मारणार? राज्यातील 3 हजार गावांचे सरपंच ठरणार आज

राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायत निवडणुकीचे आज निकाल लागणार आहेत. पहिल्यांदाच थेट सरपंच निवडले जात असल्याने या निकालाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

  • Share this:

09 आॅक्टोबर : राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायत निवडणुकीचे आज निकाल लागणार आहेत. पहिल्यांदाच थेट सरपंच निवडले जात असल्याने या निकालाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सरासरी 80 टक्क्यांच्या घरात मतदान झालंय. दरम्यान, पुढील आठवड्यात 16 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील सुमारे 4 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींत थेट सरपंच पदासह सदस्यपदाच्या निवडीसाठी मतदान होईल.

कोणत्या जिल्ह्यात किती सरपंच?

जिल्हा       जागा

नाशिक       150

Loading...

धुळे            96

जळगाव     101

नंदुरबार       42

अहमदनगर  194

औरंगाबाद    196

बीड            655

नांदेड          142

परभणी        126

जालना        221

लातूर          324

हिंगोली         46

अकोला       247

यवतमाळ      80

वाशिम         254

बुलढाणा       257

एकूण 3131

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...