News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : का फुटलं धरण? सरकारच्या हलगर्जीपणाचे 12 बळी
  • SPECIAL REPORT : का फुटलं धरण? सरकारच्या हलगर्जीपणाचे 12 बळी

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 09:40 PM IST | Updated On: Jul 3, 2019 09:40 PM IST

    रत्नागिरी, 3 जुलै : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (2 जुलै) रात्री फुटलं. यात तिवरे भेंडेवाडी हे गाव वाहून गेलं. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. खरंतर धरणाला गळती लागल्याची तक्रार वारंवार करूनही प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही.त्यामुळंच निष्पापांना जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी