• वाघाची उंच उडी पाहून पर्यटक आवाक, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 12:27 PM IST | Updated On: Jun 21, 2019 12:32 PM IST

    मुंबई, 21 जून: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका प्राणी संग्रहालयातील असल्याचा दावा केला जातो आहे. एक वाघ जवळपास 10 ते 12 फूट उंच उडी मारताना दिसतो आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलं नसलं तरी देखील हा व्हिडीओ थक्क करणारा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close