S M L

रानकुत्र्यांच्या कळपात घुसून वाघाने केली शिकार

चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातील ही घटना आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 18, 2018 08:49 PM IST

रानकुत्र्यांच्या कळपात घुसून वाघाने केली शिकार

चंद्रपूर, 18 एप्रिल : वाघानं रानकुत्र्याची शिकार करणं तशी फार दुर्मिळ घटना...पण वाघाने रानकुत्र्याची अशी शिकार करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातील ही घटना आहे. यात राणकुत्र्याच्या एका कळपातील रानकुत्रा वाघानं ठार केल्याचं दिसत आहे.

त्यामुळे इतर रानकुत्री वाघाच्या मागे लागली आणि त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाघच त्यांना पिटाळून लावत असल्याचं यात बघायला मिळतंय. एरव्ही वाघ रानकुत्र्याची शिकार करीत नाही. त्यामुळे या घटनेला एक वेगळं महत्त्व आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 08:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close