S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मतदान करून येताना अपघात, तिघांचा मृत्यू तर 9 जण जखमी!

गडचिरोली येथे मतदान करून परत येताना झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

Updated On: Apr 11, 2019 03:54 PM IST

मतदान करून येताना अपघात, तिघांचा मृत्यू तर 9 जण जखमी!

गडचिरोली, 11 एप्रिल: गडचिरोली येथे मतदान करून परत येताना झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य 9 जण जखमी झाले आहेत. गडचिरोलीमधील शंकरपूरवाडी गावाजवळ हा अपघात झाला. हे सर्व जण मतदान करून पुन्हा घरी येताना अपघात झाल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
शंकरपूरवाडी गावाजवळ ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.


VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलंबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2019 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close