S M L

कोकणगावात एकाच कुटुंबातील तिघांचा खून

Samruddha Bhambure | Updated On: May 31, 2017 10:35 AM IST

कोकणगावात एकाच कुटुंबातील तिघांचा खून

31 मे : नाशिकमधल्या दिंडोरी तालुक्यातील कोकणगावात काल (मंगळवारी) मध्यरात्री एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवरा, बायको आणि एक मुलगा अशा एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याचं उघडकीस आलं आहे.

जगन मुरलीधर शेळके, शोभा जगन शेळके आणि हर्षद जगन शेळके अशी खून झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपीचा शोध  घेत आहेत. घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वणी पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलीसांकडून तपासकार्य सुरू आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: nashik
First Published: May 31, 2017 10:35 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close