दोन भरधाव वाहने एकमेकांवर आदळली, तीन ठार, सात जखमी

भीषण अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 08:04 PM IST

दोन भरधाव वाहने एकमेकांवर आदळली, तीन ठार, सात जखमी

गडचिरोली, 17 एप्रिल- दोन भरधाव वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पेरमिली-आलापल्ली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ घडली. जखमींना अहेरी येथील रुग्णालयात दाखाल करण्यात आले आहे.


VIDEO: प्रेमीयुगुलाला अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...