S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद
  • VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 01:44 PM IST | Updated On: May 8, 2019 01:54 PM IST

    पिंपरी-चिंचवड, 8 मे: पिंपरी चिंचवड परिसरात चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आता तर हातात धारदार शस्त्र घेऊन चोरांकडून घरफोडी केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शहरातील रावेत परिसरातल्या शिंदे वस्ती जवळच्या शंकेश्वर व्हिला सोसायटीत चोरीची थरकाप उडवणारी घटना समोर आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close