• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: टिटवाळ्यात खुलेआम पाण्याची चोरी, प्रशासनाचं दुर्लक्ष
  • VIDEO: टिटवाळ्यात खुलेआम पाण्याची चोरी, प्रशासनाचं दुर्लक्ष

    News18 Lokmat | Published On: May 8, 2019 01:11 PM IST | Updated On: May 8, 2019 01:11 PM IST

    टिटवाळा, 8 मे: टिटवाळ्यात पाण्याची खुलेआम चोरी होत असताना प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे. अनधिकृत नळ जोडण्या, इलेक्ट्रीक पंपाच्या सहाय्यानं ही पाणीचोरी केली जात असल्यानं स्थानिकांमध्ये मोठा संताप आहे. तर प्रशासनाकडून मात्र डोळेझाक केले जात असल्याचा आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी