• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुणेकराची झोपमोड करणाऱ्या कोंबड्याला अटक होणार?
  • SPECIAL REPORT: पुणेकराची झोपमोड करणाऱ्या कोंबड्याला अटक होणार?

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 09:36 AM IST | Updated On: May 26, 2019 09:36 AM IST

    अद्वैत मेहता,(प्रतिनिधी)पुणे, 26 मे: पुण्यामध्ये कधी काय कसं कुठे होऊ शकतं याचा काही नेम नाही. अशीच एक अजब घटना पुण्यात घडली आहे. एका बाईनं एका कोंबड्याला थेट पोलिस ठाण्यात खेचलं आहे. का, कशासाठी ? नेमकं असं काय घडलं की कोंबड्याची पोलिसात तक्रार गेली पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी