• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: टेमघर धरणाची गळती थांबली? जलसिंचन विभागाच्या दाव्याची पोलखोल
  • SPECIAL REPORT: टेमघर धरणाची गळती थांबली? जलसिंचन विभागाच्या दाव्याची पोलखोल

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 07:56 AM IST | Updated On: Jul 17, 2019 07:56 AM IST

    चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) पुणे, 17 जुलै: तिवरे धरण फुटीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुचर्चित टेमघर धरणाची गळती पूर्णपणे थांबवल्याचा दावा जलसिंचन विभागाने केला. एवढंच नाहीतर यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरवणार असल्याचं पाटबंधारे विभागाने स्पष्ट केलं. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.पण धरणाची गळती खरोखरच थांबलीय का. याची पोलखोल करणारा हा न्यूज 18 लोकमतचा ऑन स्पॉट स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी