• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विदेशी दारूचा ट्रक उलटून अपघात, दारू लुटण्यासाठी तळीरामांची गर्दी
  • VIDEO: विदेशी दारूचा ट्रक उलटून अपघात, दारू लुटण्यासाठी तळीरामांची गर्दी

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 01:46 PM IST | Updated On: May 26, 2019 01:46 PM IST

    नांदेड, 26 मे: औरंगाबादहून आंध्रप्रदेशला विदेशी दारू आणि किंगफिशर बियर घेऊन जाणारा ट्रक मालेगाव रोडवर उलटला. मालेगाव ते वसमत रोडवर ही घटना घडली आहे.त्यानंतर तळीरामानी दारूची लूट सुरू केली. मात्र वेळीच पोलीस दाखल झाल्याने लूट करणारे पसार झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी