• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बर्निंग बसचा थरार, शॉर्ट सर्किटमुळे बस जळून खाक
  • VIDEO: बर्निंग बसचा थरार, शॉर्ट सर्किटमुळे बस जळून खाक

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 01:37 PM IST | Updated On: May 28, 2019 01:37 PM IST

    नागपूर, 28 मे: हिंगणा परिसरात नागपूर महानगर परिवहन सेवेच्या चालत्या स्टार बसमध्ये शॉट सर्किटमुळे आग लागली. प्रसंगावधान राखत ड्रायव्हरसहित प्रवाश्यांनी बस रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळला, अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने बस पूर्ण पणे जाळून खाक झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी