News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • भिवंडीत एक हंडा पाण्यासाठी महिलांचा राडा.. व्हिडिओने केली पुढाऱ्यांची पोलखोल
  • भिवंडीत एक हंडा पाण्यासाठी महिलांचा राडा.. व्हिडिओने केली पुढाऱ्यांची पोलखोल

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 12:42 PM IST | Updated On: Apr 20, 2019 01:17 PM IST

    भिवंडी, 20 एप्रिल- सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवार आश्वासनाची खैरात वाटत असताना भिवंडी लोकसभा मतदार संघातील एक हंडा पाणी मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या व्हिडीओने उमेदवारांची पोलखोल केली आहे. भिवंडी तालुक्यातील भीषण पाणी टंचाईग्रस्त असलेल्या मैदे या गावच्या एका पाड्यातील हा व्हिडीओ आहे. या परिसरातील नागरिकांना अशाप्रकारे रोजच एक हंडा पाण्यासाठी भांडण करावे लागते. मात्र, राजकीय पुढारी, प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याने पाण्यासाठी एखाद्याचा खून झाल्यावर जाग येणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी