• होम
  • व्हिडिओ
  • ठाणे स्टेशनवरच्या जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल
  • ठाणे स्टेशनवरच्या जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 07:42 PM IST | Updated On: Jul 1, 2019 07:42 PM IST

    ठाणे, 1 जुलै : आठवड्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसानं मुंबई आणि परिसरात दमदार हजेरी लावली. यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यानच ठाणे रेल्वे स्टेशनवरील तुडुंब गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ठाण्यात एल्फिस्टन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होता होता राहिली,असंच सर्वसामान्य म्हणत आहेत. या जीवघेण्या गर्दीमुळे खबरदारी म्हणून स्टेशनवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी