Elec-widget

आई बनण्याआधीच गर्भवती तरुणीचा मृत्यू, न्यूझीलंडच्या समुद्रकिनारी आढळला मृतदेह

ही मृत मुलगी ठाण्यातील एका माजी नगसेवकाची मुलगी असल्याची माहिती आहे.

  • Share this:

न्यूझीलंडमध्ये समुद्र किनारी मुलीचा मृतदेह मिळाला. धक्कादायक म्हणजे ही मृत मुलगी ठाण्यातील एका माजी नगसेवकाची मुलगी असल्याची माहिती आहे.

सोनम शेलार असं या मृत तरुणीचं नाव आहे. सोनमने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत न्यूझीलंड पोलीस तपास करत आहेत.

ठाण्यातील माजी नगरसेवक विजय साळगावकर यांची मुलगी सोनम हिचा काही महिन्यांपूर्वीच सागर शेलार याच्यासोबत विवाह झाला होता.

Loading...

लग्नानंतर सागर आणि सोनम हे दाम्पत्य न्यूझीलंडला शिफ्ट झालं.

सोनमच्या मृत्यूची बातमी मिळताच वडील विज य साळगावकर हे तातडीने न्यूझीलंडला रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनम ही पाच महिन्यांची गर्भवती होती आणि काही दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीसोबत रुग्णालयात जाऊन आली होती.

सोनमचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत. तसंच याप्रकरणी पती सागर शेलारचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...