News18 Lokmat

सुंदरतेमागील खुनी चेहरा , प्रियकराच्या मदतीने गळा दाबून पतीची हत्या

News18 Lokmat | Updated On: Jan 4, 2019 02:44 PM IST

सुंदरतेमागील खुनी चेहरा , प्रियकराच्या मदतीने गळा दाबून पतीची हत्या

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना ठाणे इथल्या कासारवडवलीत घडली आहे.

हत्येनंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी बनावही रचला.

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आहे, असं सांगून त्यांना हा मृतदेह रुग्णालयात ठेवला आणि दोन्ही आरोपी तिथून पळून गेले.

Loading...

संशय आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला.

त्यानंतर आरोपींनी केलेला हा बनाव आता उघड झाला आहे.

गोविंद कराले आणि प्रिया गोपी नाईक असं आरोपींचं नाव आहे.

आरोपी पत्नीने आधी जेवनात विष घालून नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याचा जीव न गेल्याने नंतर प्रियकराला बोलवून नवऱ्याचा गळा दाबून खून केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2019 02:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...