• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ठाण्यातील शाळेत अग्नितांडव, सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला
  • VIDEO: ठाण्यातील शाळेत अग्नितांडव, सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 10:34 AM IST | Updated On: May 28, 2019 10:34 AM IST

    ठाणे, 28 मे: ठाण्यातील माऊशाळेला भीषण आग लागली होती. मात्र शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला. शाळेतील संगणकीय विभागात आग लागली होती मात्र अग्निशमन दलानं यावर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी