S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वांद्रे स्थानकात राडा, टीसीकडून प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण
  • VIDEO: वांद्रे स्थानकात राडा, टीसीकडून प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 03:41 PM IST | Updated On: May 27, 2019 03:56 PM IST

    मुंबई, 27 मे: वांद्रे रेल्वे स्थानकावर टीसीची प्रवाशांसोबत दादागिरी समोर आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दंड भरायला सांगितला. दंड भरूनही टीसी सोडायला तयार नसल्यानं शाब्दिक बाचाबाची झाली. तिथे दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ करत कानशिलात लगावली. तर या प्रकरणी टीसी दीपक राणे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close