• VIDEO: केमिकलने भरलेला टँकर उलटून भीषण आग

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 08:28 AM IST | Updated On: May 29, 2019 08:28 AM IST

    जळगाव, 29 मे: एरंडोलकडून जळगावच्या दिशेनं जाणाऱ्या केमिकलने भरलेला टँकर उलटला आहे. दुर्घटनेत टँकरला मोठी आग लागली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी