• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर धनंजय महाडिकांनी दिलं उत्तर
  • VIDEO: भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर धनंजय महाडिकांनी दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 12:48 PM IST | Updated On: May 29, 2019 01:14 PM IST

    मुंबई, 29 मे: धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. धनंजय महाडिक यांनी मुंबईत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाडिक सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. याबाबत धनंजय महाडिक स्वत: काय म्हणाले आहेत पाहा व्हिडिओ.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी