• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच
  • VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2018 02:10 PM IST | Updated On: Sep 14, 2018 02:52 PM IST

    अहमदाबाद, 14 सप्टेंबर : अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 5 स्टार हॉटेलमध्ये स्विमिंग शिकणाऱ्या लहान मुलींना मारण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. स्विमिंग शिकवताना लहान मुलींना पट्ट्याने मारतानाचा कोचचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने कोच हा मुलींवर हात उगारत आहे आणि त्यांना पट्ट्यांचा मार देत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close