• होम
  • व्हिडिओ
  • सिंघम स्टाईलमुळे पोलिसांची नोकरी धोक्यात, VIDEO VIRAL
  • सिंघम स्टाईलमुळे पोलिसांची नोकरी धोक्यात, VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 11:55 AM IST | Updated On: Jul 28, 2019 12:03 PM IST

    लखनौ, 28 जुलै: उत्तर प्रदेशातील बस्ती इथला पोलीस टीमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विक्रम सिंह आणि त्यांचे बाकी पोलीस कर्मचारी पिस्तूल, बंदूक घेऊन गार्डमध्ये फिरत असल्याचा व्हिडिओ शूट केला आहे. दरम्यान अशा प्रकारे व्हिडिओ तयार करणं म्हणजे दहशत पसरवण्यासारखं असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी