S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ही माझी शेवटची निवडणूक: सुशीलकुमार शिंदेंनी काय केलं भावनिक आवाहन?
  • VIDEO: ही माझी शेवटची निवडणूक: सुशीलकुमार शिंदेंनी काय केलं भावनिक आवाहन?

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 11:56 AM IST | Updated On: Apr 18, 2019 11:56 AM IST

    सोलापूर, 18 एप्रिल: सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपने सोलापुरात कामं केलीच नाहीत, त्यांनी फक्त टीका केली आहे. कामं न केल्याची भीती वाटल्यानं भाजपनं थेट उमेदवारच बदलला अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. '७५ वर्षांनंतर निवडणूक लढवणार नाही या मताचा मी असल्यानं ही माझी शेवटची निवडणूक आहे' असंही त्यांनी यावेळी मतदारांना सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close