• Special Report : अब की बार...सुनेत्रा सरकार?

    News18 Lokmat | Published On: Mar 26, 2019 11:37 PM IST | Updated On: Mar 26, 2019 11:39 PM IST

    दौंड, 26 मार्च : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हलक्या-फुलक्या शैलीत मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये थेट पवार घराण्यातील नात्यांमध्ये सामना रंगणार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या ठाकलेल्या कांचन कुल या अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे एकीकडे नणंद आणि दुसरीकडे सुनेत्रा पवारांची भाची रिंगणात उतरली आहे. यावर हलकीफुलकी टिप्पणी करताना सुनेत्रा पवार यांचं राजकारणात मोठं योगदान असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे तब्बल 6 नातेवाईक रिंगणात उतरले असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी