• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेणार? काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेणार? काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 12:42 PM IST | Updated On: May 31, 2019 02:54 PM IST

    अहमदनगर, 31 मे : राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या फक्त अफवा आहेत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यावेळी त्यांना वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीमध्ये घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. परंतु तो अधिकार वरिष्ठांचा आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलणं टाळलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी