...जेव्हा सुप्रिया सुळे जत्रेमध्ये बांगड्यांचा चुडा भरतात, पाहा PHOTOS

सुप्रिया सुळे यांनीही लोकांची नस ओळखत गावोगावी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिलेला दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2019 10:26 AM IST

...जेव्हा सुप्रिया सुळे जत्रेमध्ये बांगड्यांचा चुडा भरतात, पाहा PHOTOS

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांनी एका गावच्या जत्रेला भेट दिली.

सुप्रिया सुळे यांनी वेल्हे तालुक्यातील भागीनघर या गावच्या  जत्रेस  भेट  देऊन काळुबाई देवीचे  दर्शन  घेतलं.

सुप्रिया यांनी या गावातील जत्रेत बांगड्यांचा चुडा भरल्याचंही पाहायला मिळालं.

Loading...

सुप्रिया सुळे यांनी एका छोट्या गावातील जत्रेमध्ये बांगड्यांचा चुडा भरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

चुडा भरल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्या महिलेचे आभारही व्यक्त केले.

यावेळी त्यांनी गावातील अनेकांच्या भेटीगाठीही घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या गावोगावी असलेल्या जनसंपर्कासाठी ओळखले जातात.

पवार यांची मुलगी असलेल्या सुप्रिया सुळे यांनीही लोकांची नस ओळखत गावोगावी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिलेला दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2019 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...