S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी साजरी केली भाऊबीज

सुप्रिया सुळे अजितदादांना ओवाळतायत, हा फोटो सध्या व्हायरल झालाय.

Sonali Deshpande | Updated On: Oct 21, 2017 03:23 PM IST

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी साजरी केली भाऊबीज

21 आॅक्टोबर : बहीण भावातील नातं उजळणारा सण म्हणजे भाऊबीज.सर्वसामान्यांप्रमाणेच राजकारणी देखील हा सण आत्मियतेनं साजरा करतात. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊबीज साजरी केली.

सुप्रिया सुळे अजितदादांना ओवाळतायत, हा फोटो सध्या व्हायरल झालाय. राजकारणा पलीकडचं जिव्हाळ्याचं नातं या फोटोतून जाणवतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close