डान्स बारमध्ये जायचं असेल तर 'या' आहेत नव्या अटी

नवीन नियमांनुसार डान्स बार सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 12:39 PM IST

डान्स बारमध्ये जायचं असेल तर 'या' आहेत नव्या अटी

महाराष्ट्र सरकारनं केलेल्या डान्स बारच्या कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे.

महाराष्ट्र सरकारनं केलेल्या डान्स बारच्या कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे.

नवीन नियमांनुसार डान्स बार सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.

नवीन नियमांनुसार डान्स बार सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.

डान्स बार संध्याकाळी 6.30 ते 11.30 पर्यंत सुरू राहणार तसेच सीसीटीव्ही लावण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

Loading...

बार गर्लवर पैसे उधळणं हे व्यक्ती स्वातंत्र्याचं हनन असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

पैसे उधळण्याऐवजी डान्सगर्लला टीप देता येईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

डान्सबार बंदीवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अश्लीलतेची व्याख्या काळानूसार बदलली असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.

डान्स बारमध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावा, त्याचं नियंत्रण पोलिसांकडे असावी असं राज्य सरकारने म्हटलं होतं.

सरकारची ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

शाळा कॉलेजच्या एक किलोमीटर परिसरात डान्सबार नसावेत असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.

डान्स करण्यासाठी स्वतंत्र स्टेज असलं पाहिजे असं राज्य सरकारने म्हटलं होतं. यावरही न्यायालयाने स्वतंत्र स्टेजची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 12:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...