News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: पश्चिम रेल्वेवर उद्या 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 12:10 PM IST | Updated On: Jul 13, 2019 12:10 PM IST

    मुंबई, 13 जुलै: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या पश्चिम रेल्वेवर जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे चाकरमनी आणि प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता असल्यानं कुठल्याही कामाचं नियोजन करताना मेगाब्लॉकची वेळ पाहून करा. मरिन लाईन्स ते माहिम दरम्यान 5 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी