• होम
  • व्हिडिओ
  • 11वी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • 11वी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 11:50 AM IST | Updated On: Jun 29, 2019 11:59 AM IST

    मुंबई, 29 जून: न्यायालयाच्या निर्णयानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल. 4 जुलैपर्यंत विद्यार्थांना अर्ज करता येणार. तर पहिली प्रवेश यादी 12 जुलैला जाहीर होणार आहे. यासोबत समाजकारण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी