• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 12:33 PM IST | Updated On: Jul 17, 2019 12:33 PM IST

    नागपूर, 17 जुलै: नागपूर शहरात आज पहिल्यांदाच पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील ४०० टॅंकरच्या जवळपास १५०० फेऱ्याही आज बंद राहणार आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे शहरात पाण्याचं गंभीर संकट ओढवलं आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी