• होम
  • व्हिडिओ
  • सुजय विखे भाजपमध्ये जाण्याचे संकेत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय
  • सुजय विखे भाजपमध्ये जाण्याचे संकेत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

    News18 Lokmat | Published On: Feb 24, 2019 12:36 PM IST | Updated On: Feb 24, 2019 12:49 PM IST

    सोलापूर, 24 फेब्रुवारी : विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याचे संकेत आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. सुजयने निर्णय घ्यावा, कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. प्रवरा नगर कारखान्यात ही बैठक झाली. तर महाआघाडीच्या दोन्ही संयुक्त मेळाव्यात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची अनुपस्थिती होती. अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या नांदेड येथील सभेत ही नव्हते, तर काल राष्ट्रवादीने परळी इथे आयोजित केलेल्या मेळाव्याला ही गेले नव्हते. नगरच्या जागेबाबत अजून ही निर्णय होत नसल्याने विखे पाटील नाराज असल्याची चर्चा रंगत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी