• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दमदार विजयानंतर वडिलांच्या भाजप प्रवेशाबाबत काय बोलले सुजय विखे?
  • VIDEO: दमदार विजयानंतर वडिलांच्या भाजप प्रवेशाबाबत काय बोलले सुजय विखे?

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 12:35 PM IST | Updated On: May 28, 2019 12:37 PM IST

    मुंबई, 28 मे: राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (28 मे) गिरीश महाजनांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुजय विखे-पाटीलही उपस्थित होते. 'माझे वडील माझ्या सोबत येतील याचा आनंद आहे मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय त्यांनी घ्यावा. जसा मला भाजप-सेनेनं सन्मान दिला तसाच माझ्या वडिलांनाही देतील याची खात्री आहे.' अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी