S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सुजय विखे-पाटलांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली
  • सुजय विखे-पाटलांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली

    Published On: Mar 15, 2019 12:45 PM IST | Updated On: Mar 15, 2019 01:12 PM IST

    मुंबई, 15 मार्च : विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close