S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राज्यात सरसकट कर्जमाफी नाहीच: सुधीर मुनगंटीवार
  • VIDEO: राज्यात सरसकट कर्जमाफी नाहीच: सुधीर मुनगंटीवार

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 03:16 PM IST | Updated On: May 21, 2019 03:16 PM IST

    मुंबई, 21 मे: राज्यात सरसकट शेतकरी कर्जमाफी नाहीच असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. जे शेतकरी कर्ज फेडू शकणार नाहीत त्यांना आम्ही मदत करणार आहोत पण उद्या शरद पवारांची शेतकरी म्हणून कर्जमुक्ती करता येणार नाही असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. एक्झिट पोल्सना नौटंकी म्हणत शरद पवार यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान केला असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close