• होम
  • व्हिडिओ
  • '...यावर एकच उपाय नाटकात काम न करणं', का भडकला सुबोध भावे? पाहा VIDEO
  • '...यावर एकच उपाय नाटकात काम न करणं', का भडकला सुबोध भावे? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 06:58 AM IST | Updated On: Jul 29, 2019 07:17 AM IST

    मुंबई, 29 जुलै: नाटक महाराष्ट्राची समृद्ध परंपरा. नाटक पाहण्याकरता रसिक येतात असं म्हटलं जातं. पण त्यातील काही जण कलाकारांसाठी उपद्रवी ठरत आहेत. नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याकारणानं अनेक कलाकारांनी आजवर अनेकदा रोष व्यक्त केला. आता त्यात अभिनेता सुबोध भावेचीही भर पडली आहे. नाट्यगृहात नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्यानं यावरील उपाय म्हणजे नाटकात काम न करणे असं म्हणत सुबोध भावेंनी सोशल मीडियावरून उपहासात्मक टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी