• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक, गार्डच्या डोक्याला गंभीर दुखापत
  • VIDEO: मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक, गार्डच्या डोक्याला गंभीर दुखापत

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 03:46 PM IST | Updated On: Jul 26, 2019 03:56 PM IST

    मुंबई, 26 जुलै: वाशी ते मानखुर्द स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर दगडफेक करण्यात आली. हा दगड लोकलच्या गार्डच्या डोक्याला लागला आणि गंभीर जखम झाली आहे. समाजकंटकांकडून झालेल्या या दगडफेकीत गार्ड जखमी आहे. तर सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी