News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • CycloneVayu: चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होणार?
  • CycloneVayu: चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होणार?

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 08:19 AM IST | Updated On: Jun 13, 2019 08:33 AM IST

    चंद्रकांत फुंदे( प्रतिनिधी) पुणे, 13 जून: अरबी समुद्रामार्गे गुजरातमध्ये वायू चक्रीवादळ धडकणार होतं मात्र सध्यातरी अरबी समुद्रातच ते घोंगावणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुजरात आणि कोकण किनारपट्टीवर वेगानं वादळीवारे वाहतील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. यासोबतच मान्सून आणि वायू वादळाचं मान्सूनवर कसं सावट आहे यासंदर्भात पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ.अनुपम कश्यापी यांनी काय माहिती सविस्त माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी