हे आहेत मंत्रिमंडळाने घेतलेले 10 महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी, मुंबई महापालिकेचे 1400 रोजंदारीवरच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

  • Share this:

पोस्टाकडे आहेत बेवारस 9000 कोटी रुपये, ते तुमचे पैसे तर नाहीत ना?

पैसा मिळवण्यासाठी माणसं आयुष्यभर मेहनत करतात. एक- एक रुपया वाचवून सर्वसामान्य लोक बचत करत असतात. तरीही देशातील पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 9 हजार कोटी रुपये पडून आहेत ज्यावर कोणीही हक्क सांगितलेला नाही.

पोस्टातील बचत खात्यांमध्ये सुमार 9 हजार कोटी रुपयांची रक्कम अशी आहे ज्यावर कोणीही आपला हक्क दाखवलेला नाही. यात 2014 मध्ये पुन्हा नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘किसान विकास पत्र’ या योजनेत सर्वाधिक 2429 कोटी रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.

या योजनेनंतर नंबर लागतो तो मंथली इन्कम स्कीमचा. यात 2056 कोटी रुपये जमा आहेत, ज्यावर कोणीही आपल हक्क सांगितला नाही. ही रक्कमही पोस्टाकडेच आहे. अशाच पद्धतीने एनएससीमध्येही 1888 कोटी रुपये आहेत.

पोस्टाच्या खात्यांमध्ये बेवारस असलेल्या या रकमेतील जवळपास अर्धी रक्कम पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोस्ट ऑफिसांत आहे. यापूर्वी एलआयसीच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेवारस रक्कम असल्याचं समोर आलं होतं. तर आता पोस्टाच्या खात्यात अशी रक्कम असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार 31 मार्च 2018 ला बेवारस असलेली रक्कम जवळपास 15 हजार कोटी इतकी होती. यात एलआयसी आघाडीवर आहे. एलआयसीकडे अजूनपर्यंत १० हजार 509 कोटी रुपये पडून आहेत. तर खाजगी कंपन्यांकडे सुमारे 5 हजार कोटी रुपये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 02:46 PM IST

ताज्या बातम्या